"कोरेगांव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १५:
{{विस्तार}}
'''कोरेगांव''' हे [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[कोरेगांव तालुका|कोरेगांव तालुक्याचे]] गाव आहे.
[http://%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87 नारायण हरी आपटे] हे मराठी लेखक येथे रहात होते. त्यांचा मृत्यू कोरेगांव येथे नोव्हेंबर १४, इ.स. १९७१ रोजी झाला. कोरेगाव येथे शंकराचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर केदारेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रावण महिन्यात केदारेश्वरांची यात्रा भरते. तसेच येथे भैरवनाथाचे पण हेमाडपंथी मंदिर आहे. त्यांची पण मोठी यात्रा भरते. या गावातून वसनातीळगंगा आणिही तीळगंगानदी वाहते, तर वसना ही नदी गावाशेजारून वाहते. ब्रिटीश काळापासून येथे व्यापारी पेठ आहे. इथला व्यापार थेट पंजाब आणि दिल्लीशी पूर्वीपासून आहे. इथला पांढरा आणि काळा घेवडा बेकरी साठी या ठिकाणी पाठवला जातो. आल्याचे मोठे उत्पादन कोरेगाव परिसरात होत असते. अभिनेत्री उषा चव्हाण हिचे एकंबे हे गाव इथून ८ किमी अंतरावर आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील पायगोंडा पाटील हे कोरेगाव तहसील मध्ये मुद्रांक विक्री करीत. <br />
 
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कोरेगांव" पासून हुडकले