"भारत इतिहास संशोधक मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
दिपक पटेकर (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
|||
ओळ १२:
भारत इतिहास संशोधक मंडळ हे एक त्रैमासिक जर्नल जारी करते. या नियतकालिकात नवीन शोधांवरील निबंध आणि लेख सादर केले जातात. मंडळाने अनुभवी इतिहासकारांच्या वार्षिक परिषदांच्या आणि इतिहासकारांच्या अन्या बैठकीच्या अहवालांद्वारे लिहिलेली आणि संपादित केलेली पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. हे मंडळ वेळोवेळी तरुण संशोधकांसाढी आणि इतिहासकारांसाठी व्याख्याने, कार्यशाळा, प्रशिक्षण, सेमिनार आणि अभ्यासदौरा आयोजित करत असते.
* १९१० - १९१३ - [[गणेश व्यंकटेश जोशी]]
* १९१३ - १९२६ - [[काशिनाथ नारायण साने]]
ओळ २४:
* १९८८ - १९९१ - विश्वनाथ त्रिंबक शेटे
* शिवचरित्र साहित्य, खंड १ ते १६
* [[शिवाजी निबंधावली]]
|