"तिकोना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ ४१:
गडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात.
 
;मार्ग : पुणे - जवण नं.1 बस घेउन गडाच्या पायथ्याशी जाता येते किंवा [[कामशेत| कामशेत-कालेकॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.लोणावळा-दुधिवरे खिंड मार्गे काले -तिकोणा जाता येते.:'''तिकाेणा किल्ल्यावर ट्रेकिंग करताना ही काळजी घ्या''' - किल्ला चढताना ग्रिप असलेल्या शुजचा वापर करा. शक्यताे टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट परीधान करावे. - साेबत पाण्याची बाटली आणि फस्ट एड किट बाळगा. - माहिती असलेल्या तसेच किल्लावर दर्शविलेल्या वाटेवरुनच किल्ल्यावर चढाई करा. अन्यथा वाट चुकण्याची शक्यता असते. - अनेक सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका असताे, त्यामुळे माहीती असलेल्या वाटेनेच जा. - साेबत प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाण्यास काही नेले असल्यास त्याची वेष्टण बॅगेत भरुन परत घेऊन या. गडावर कुठेही कचरा करु नका.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/तिकोना" पासून हुडकले