"पानिपत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०६ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
 
 
या शहराचे संदर्भ [[महाभारत|महाभारतात]] आढळतात. ध्रुतराष्ट्रानेधृतराष्ट्राने कुरुकुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना [[यमुना|यमुनेच्या]] पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिमतीवरहिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते ''पांडुप्रस्थ'' तेच आज पानीपतपानिपत या नावाने ओळ्खले जाते.
 
इतिहासात पानीपत लापानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्हितिन्ही युद्धांमुळे भारतियभारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेहिअसेही म्हणले जाते किकी हि युद्धे झालिझाली नसतिनसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्किचनक्कीच वेगळा दिसला असता.
 
पानिपत चे[[पानिपतचे पहिले युद्ध]] १५२६ मध्ये दिल्लिचादिल्लीचा सुलतान [[इब्राहिम लोधिलोधी]] आणि [[बाबर]] मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधिच्यालोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लिलयालीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्ते चासत्तेचा पाया घातला.
 
पानिपत चे[[पानिपतचे दुसरे युद्ध]] १५५६ मध्ये हेमु[[हेमू]] आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळियावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
 
[[पानिपतची तिसरी लढाई|पानिपत चे तिसरे युद्ध]] [[१५ जानेवारी]], [[इ.स. १७६१]] रोजी [[मराठा साम्राज्य|मराठे]] आणि [[अहमद शहा अब्दाली]] यांच्यात झाले. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठिमोठी हानी झालि. या युद्दामुळे मराठ्याचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
 
[[लेखक]] [[विश्वास पाटील]] यांची [[पानिपत, कादंबरी|पानिपत]] नावाची एक [[कादंबरी|कादंबरीही]] प्रसिद्ध आहे.
 
[[Categoryवर्ग:हरियाणामधील शहरे]]
 
[[Categoryवर्ग:पानिपत जिल्हा]]
 
 
[[Category:हरियाणामधील शहरे]]
[[Category:पानिपत जिल्हा]]
 
[[bn:পানিপাত]]