"बजाजी निंबाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बजाजी निंबाळकर''' हे [[विजापूर]]च्या [[आदिलशाही]]चे निष्ठावंत सेवक होते. आपली बहीण सईबाई हिचा विवाह त्यांनी [[छत्रपती शिवाजी|छत्रपती शिवाजी महाराज यांच्या]]शी लावून दिला होता. तद्पश्चातही निंबाळकर हे आदिलशाहीच्या दरबारी चाकरी करायचे. १६४८ साली [[आदिलशहा]]ने [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांना]] कैद करून शिवाजीवर फतेहखान व फरादखानास पाठविले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत [[फलटण]]चे निंबाळकरही स्वराज्यावर चालून आले होते.
 
या बजाजी निंबाळकरांना जुलमाने बाटवून मुसलमान केले होते.{{संदर्भ हवा}} त्यांना शिवाजी महाराजांनी परत हिंदू धर्मात आणले. या धर्मराजकारणात राजमाता [[जिजाबाई]] राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर, महाराजांनी बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजीशी आपल्या सखुबाई नावाच्या मुलीचा विवाह करवून दिला. हा विवाह १६५५ साली झाला. त्यावेळी महादजी हे फलटणचे सरदार होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत
 
या बजाजीराव बिंबाळकरांची समाधी फलटण गावी आहे.
<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =http://www.loksatta.com/old/daily/20090513/lsv01.htm
| शीर्षक =माळशिरसमधील ‘त्या’ दोन्ही समाधी शिवरायांच्या कन्या व जावयाच्या{{मृत दुवा}}