"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
== देवज्ञविलास ग्रंथ==
लाला लक्ष्मीधर याने राजा [[कृष्णदेवराय]] च्यायाच्या काळात लिहीलेल्यालिहिलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेलेकेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार). ते असे :-
* गिरिदुर्ग
* वनदुर्ग
* गव्हरदुर्ग( : गुहेचा किल्ला म्हणून उपयोग).
* जलदुर्ग
* कर्दमदुर्ग (: दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला).
* मिश्रदुर्ग (: वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करून बांधलेला).
* मृतिका दुर्ग
* दारू दुर्ग
* ग्रामदुर्ग
* कोट (: सभोवताली लाकूड वापरून तयार केले संरक्षण).
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले