"गरम मसाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो चित्र ,भाषा
ओळ १:
[[चित्र:Garammasalaphoto.jpg|इवलेसे|271x271अंश|गरम मसाला]]
{{redirect|गरम मसाला}}
 
 
'''गरम मसाला''' ([[हिंदी भाषा|हिंदी]]: गरम मसाला; [[मराठी भाषा|मराठी]]: गरम मसाला; [[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਗਰਮ ਮਸਾਲਾ ; [[गुजराती भाषा|गुजराती]]: ગરમ મસાલા; [[बंगाली भाषा|बंगाली]]: গরম মসলা )
 
 
[[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडातील]] मूळ [[मसाला|मसाल्यांचे]] मिश्रण आहे,सामान्य भारतीय उपखंड पाककृतींमध्ये , [[मॉरिशस]] आणि [[दक्षिण आफ्रिका]] हे एकट्याने किंवा इतर '''गरम मसाला''' वापरले जाते..
[[चित्र:Garam Masala.JPG|इवलेसे|265x265अंश|गरम मसाल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण घटक : [[मिरवेल|काळी मिरी (मिरवेल)]], [[दालचिनी]], [[लवंग|लवंगा]], काळी वेलची, [[जायफळ]] आणि [[वेलदोडे|हिरवी वेलची]] . इ,]]
 
== घटक ==
 
 
भाजीत वा स्वयंपाकात वापरण्यात येणारे, अनेक मसाल्याचे पदार्थ वापरुन तयार केलेले एक मिश्रण. याने खाद्यपदार्थाची चव वाढते.
घटकः
 
* सुके [[खोबरे]]
* [[तमालपत्र|तेजपान]]
* [[विलायची]] छोटी व मोठी
* [[मिरवेल|काळे मिरे]]
* [[लवंग]]
* [[दालचिनी|कलमी]]
* [[धने]]
* [[जिरे]]
* [[शहाजिरे]]
* [[दगडफुल]]
* सुकलेल्या लाल [[मिरची|मिरच्या]]
* [[नागकेशर]]
* [[खसखस]]
* [[तीळ]]
* [[जायपत्री]]
* [[चक्रफूल]]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/गरम_मसाला" पासून हुडकले