"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी इतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे. दिवेकर पुण्याच्या [[भारत इतिहास संशोधक मंडळ]] येथे कार्यरत होते .
दिवेकर मुळचे कल्याण येथील कापडाचे व्यापारी होते. कल्याण येथे त्यांची एक कापड गिरणी व पेढी होती.