"जमशेटजी जीजीभाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८:
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = [[१५ जुलै]], [[इ.स. १७८३]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक = [[१४ एप्रिल]], [[इ.स. १८५९]]
| मृत्यू_स्थान = मुंबई
ओळ ५३:
}}
 
'''जमशेटजी जीजीभाय''' (जन्म : [[मुंबई]], [[१५ जुलै]], [[इ.स. १७८३]]; मृत्यू : [[मुंबई]], [[१४ एप्रिल]] [[इ.स. १८५९]]) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते. त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली.{{संदर्भ हवा}}
 
मुंबईचे माहीम बेट, साष्टी -Salsette- बेटावरील वांद्र्‍याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमशेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमशेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीच्या बागेतील ‘डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम’ (व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियम)ची इमारत जमशेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमशेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड (नवीन अप्रचलित नाव जहांगीर बोमन बेहराम मार्ग) येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे.{{संदर्भ हवा}}