"मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकलेखन सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎पोशाख: टंकलेखन सुधारले, भर घातली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
 
==पोशाख==
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. पूर्वी ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असतेहोती. शा पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. आता ही लॅनयार्ड सैन्यातील इतर रेजिमेंटच्या सैनिकांप्रमाणे खांद्यावरच असते. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वीहेपूर्वी हे [[सैनिक]] त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्‍यामुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.
 
==मर्दुमकी==