"खंडेराव चिंतामण मेहेंदळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान तयार केले.
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३६:
}}
 
 
=== ===
खं.चि.मेहेंदळे ह्यांचा जन्म पुणे येथे झाला. पेशव्यांचे सरदार अप्पा बळवंत मेहेंदळे ह्यांचे हे वंशज. खं.चि.मेहेंदळे ह्यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश शिक्षक , पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेज पुणे येथून १८९२ साली त्यांनी बी.ए. ची पदवी संपादन केली. वि.का.राजवाडे हे डेक्कन कॉलेज मधे त्यांच्या सोबत शिकत होते.
<br>खंडेराव मेहेंदळे यांचा मराठी, संस्कृत व इंग्रजी ग्रंथांचा मोठा संग्रह होता. त्यांचे वाचन अफाट होते व व्युत्पत्ती, इतिहास , तत्त्वज्ञान ह्या विषयात त्यांना विशेष रस होता. मेहेंदळेंच्या अफाट ज्ञानाचे वि.का.राजवाडे यांना खुप कौतूक वाटे.