"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
* शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला '[[ग.ल. ठोकळ]] पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
 
* भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
ओळ ४७:
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए., एम.एड.,एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे कार्यरत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली व ०१ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
 
राजन गवस हे एम.ए., एम.एड.,एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे कार्यरत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली व ०१ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
 
== जीवन ==
Line ५७ ⟶ ५६:
 
=== कविता संग्रह ===
* हुंदका (कवितासंग्रह -१९८२)
 
* हुंदका (कवितासंग्रह -१९८२)
 
=== कथासंग्रह ===
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह - २००१)
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह - २००८)
 
=== कादंबऱ्या ===
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह - २००१)
* चौंडकं (कादंबरी - १९८५)
* भंडारभोग (कादंबरी - १९८७)
* धिंगाणा (कादंबरी - १९९१)
* तणकट (कादंबरी -१९९९)
* कळप (कादंबरी - १९९२)
* ब-बळीचा (कादंबरी - २०१३)
 
=== ललित संग्रहलेखसंग्रह ===
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह - २००८)
 
=== कादंबरी ===
 
* चौंडकं (कादंबरी - १९८५)
 
* भंडारभोग (कादंबरी - १९८७)
 
* धिंगाणा (कादंबरी - १९९१)
 
* तणकट (कादंबरी -१९९९)
 
* कळप (कादंबरी - १९९२)
 
* ब-बळीचा (कादंबरी - २०१३)
 
=== ललित संग्रह ===
 
* काचाकवड्या (२००६)
 
* कैफियत (२०१०)
 
* लोकल ते ग्लोबल (२०१९)
 
=== समीक्षा ग्रंथ ===
 
* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
 
Line १०१ ⟶ ८८:
 
=== संपादित ===
 
* तिरकसपणातील सरळता (संपादित -१९८५)
 
Line ११३ ⟶ ९९:
 
== इंग्रजी पुस्तके ==
 
* ‘Content Cum Methodology of Marathi’, Mehta Publishing House, Pune- First Edition (1995)(संशोधन ग्रंथ)
 
Line १२५ ⟶ ११०:
 
== संशोधन ==
 
* Colloquial Language of Labours In Construction
 
Line १३९ ⟶ १२३:
 
== अन्य भाषांत अनुवादित ग्रंथ ==
 
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत.
 
* कानडी भाषेत राजन गवस यांच्या १३ कथा अनुवादित झाल्या आहेत.
* इंग्रजी भाषेत राजन गवस यांच्या ०६सहा कथा अनुवादित झाल्या आहेत.
 
* इंग्रजी भाषेत राजन गवस यांच्या ०६ कथा अनुवादित झाल्या आहेत.
 
* 'ब-बळीचा' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.
 
* 'भंडारभोग' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.
 
* चौंडकं (कानडी भाषेत)
* तणकट (आसामी, कानडी,इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषाभाषांत)
 
* तणकट (आसामी, कानडी,इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषा)
 
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)
 
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा)
 
== राजन गवस यांच्यावरील पुस्तके ==
 
* कादंबरीकार राजन गवस (अनिल बोपचे)
 
* राजन गवस यांचे कथात्म साहित्य : एक चिकित्सक अभ्यास (प्रबंध; लेखक [[गोविंद काजरेकर|गोविंद सखाराम काजरेकर]], मार्गदर्शक -वासुदेव सावंत)
 
* 'ब-बळीच्या विषयी'-संपा. शरयू असोलकर, दर्या प्रकाशन, पुणे -२०१५
 
* 'राजन गवस यांचे साहित्य : आशय आणि आकलन', सूर्यमुद्रा प्रकाशन, नांदेड -२०१७
 
 
== पुरस्कार ==
 
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
* 'भंडारभोग' या कादंबरीला '[[वि.. ठोकळखांडेकर]] पुरस्कार', महाराष्ट्र साहित्यशासन परिषद,- पुणे -१९९९१९८९
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकरसंस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, महाराष्ट्रनवी शासनदिल्ली. -१९८९ १९९२
* उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९९४
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. -१९९२
 
* उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन -१९९४
 
* विखे पाटील पुरस्कार - १९९६
 
* शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे - १९९९
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
 
* भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
 
* [[महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार]]- २०००
 
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००१ - ''तणकट'' पुस्तकासाठी.
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवारलाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरीकाअमेरिका -२००८
 
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवार प्रतिष्ठान, अमेरीका -२००८
 
* आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८
 
== संदर्भ आणि नोंदी ==
[https://moresangita.blogspot.com/2019/12/blog-post_22.html]
 
https://moresangita.blogspot.com/2019/12/blog-post_22.html
 
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले