"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎विविध देशात: संदर्भ घातला
ओळ २३:
*[[नॉर्वे]]-
नाताळनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा नॉर्वे येथील उत्सव म्हणजे नूतन वर्ष स्वागत संध्या.नाताळ हा कौटुंबिक तर नवीन वर्ष स्वागत हा सामाजिक सोहळा येथे मानला जातो. टर्की नावाचा पारंपरिक पदार्थ या दिवशी आवर्जून केला जातो. व्हेनिला पुडिंग तसेच आईसक्रिम चे विविध प्रकार केले जातात. मद्यपान केले जाते. आतषबाजी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.baltictravelcompany.in/norway-new-year-breaks/|शीर्षक=New years eve in Norway|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.baltictravelcompany.in|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*इंग्लंड -
मध्य लंडन शहरात मध्यरात्री होणारी आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य मानले जाते. २०१० साली येथील सुमारे ८ मिनिटे सुरु असलेली रोषणाई आणि आतषबाजी पाहण्यास सुमारे २५,००० लोक एकत्र झाले होते.
 
== संदर्भ ==