"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
*[[स्वित्झर्लंड]]-
येथे नवीन वर्षाचे स्वागत [[बर्फ|बर्फा]]वरील [[हॉकी]]चा खेळ खेळून केले जाते तसेच घरात आणि समाजात लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
*[[नॉर्वे]]-
नाताळनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा नॉर्वे येथील उत्सव म्हणजे नूतन वर्ष स्वागत संध्या.नाताळ हा कौटुंबिक तर नवीन वरसग स्वागत हा सामाजिक सोहळा येथे मानला जातो. टर्की नावाचा पारंपरिक पदार्थ या दिवशी आवर्जून केला जातो. व्हेनिला पुडिंग तसेच आईसक्रिम चे विविध प्रकार केले जातात. मद्यपान केले जाते. आतषबाजी केली जाते.
 
== संदर्भ ==