"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८:
नवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक [[चर्च]] या प्रार्थनागृहाला भेट देतात. रात्री ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तेथे कार्यक्रम होतो, रात्री १२ च्या ठोक्याला सगळेजण एकत्र मिळून नववर्ष स्वागताचे गीत गातात. रात्री १२.३० वाजता हा कार्यक्रम संपतो. १ जानेवारी रोजी शाळा, शासकीय संस्था यांना सुट्टी जाहीर केलेली असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timeanddate.com/holidays/south-sudan/new-year|शीर्षक=New Year in South Sudan|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.timeanddate.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
*ब्राझील-
नूतन वर्ष स्वागत संध्येला मोठ्या प्रमाणावर आतषबाजी हे येथील वैशिष्ट्य आहे. ब्राझीलमध्ये या दिवशी विशेष सुट्टी जाहीर होते. परंपरा विचारात घेता ब्राझील मधील नागरिक घरात किंवा उपहारगृहात एकत्र जेवण घेतात. या दिवशी त्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु होतात. समुद्रकिनारी पांढ-या रंगाचा पोशाख घालून हे लोक नव्या वर्षाचे उत्साहाने स्वागत करतात. काही समुद्र किनारी संगीताचे विशेष कार्यक्रम योजले जातात.
 
 
 
 
The city of São Paulo hosts the Saint Silvester Marathon (Corrida de São Silvestre) which traverses streets between Paulista Avenue and the downtown are
 
== संदर्भ ==