"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎दक्षिण सुदान: संदर्भ घातला
ओळ १५:
*[[इजिप्त]] -
इजिप्तमध्ये [[कैरो]] या राजधानीच्या शहरात मोठ्या उत्साहाने नवीन वर्ष स्वागत केले जाती. या देशातील प्रसिद्ध कलाकार यावेळी आपली कला सादर करतात. त्याचे विशेष कार्यक्रम योजले जातीत. आतषबाजी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.egypt.travel/en/events/new-year-s-eve-in-egypt-an-extravaganza-of-stars|शीर्षक=NEW YEAR’S EVE IN EGYPT, AN EXTRAVAGANZA OF STARS|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.egypt.travel|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
==*दक्षिण [[सुदान]]==-
नवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक [[चर्च]] या प्रार्थनागृहाला भेट देतात. रात्री ९ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तेथे कार्यक्रम होतो, रात्री १२ च्या ठोक्याला सगळेजण एकत्र मिळून नववर्ष स्वागताचे गीत गातात. रात्री १२.३० वाजता हा कार्यक्रम संपतो. १ जानेवारी रोजी शाळा, शासकीय संस्था यांना सुट्टी जाहीर केलेली असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.timeanddate.com/holidays/south-sudan/new-year|शीर्षक=New Year in South Sudan|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=https://www.timeanddate.com|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>