"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
आर्या जोशी (चर्चा | योगदान) →दक्षिण सुदान: भर |
आर्या जोशी (चर्चा | योगदान) |
||
ओळ १६:
इजिप्तमध्ये [[कैरो]] या राजधानीच्या शहरात मोठ्या उत्साहाने नवीन वर्ष स्वागत केले जाती. या देशातील प्रसिद्ध कलाकार यावेळी आपली कला सादर करतात. त्याचे विशेष कार्यक्रम योजले जातीत. आतषबाजी केली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.egypt.travel/en/events/new-year-s-eve-in-egypt-an-extravaganza-of-stars|शीर्षक=NEW YEAR’S EVE IN EGYPT, AN EXTRAVAGANZA OF STARS|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=http://www.egypt.travel|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=30.12.2019}}</ref>
==दक्षिण [[सुदान]]==
नवीन वर्ष स्वागतासाठी आदल्या दिवशी संध्याकाळी दक्षिण सुदान मधील नागरिक [[चर्च]] या प्रार्थनागृहाला भेट देतात.
== संदर्भ ==
|