"नूतन वर्ष संध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वरूप: आवश्यक भर
ओळ ८:
या संध्याकाळी समूहाने लोक एकत्र येऊन खाणे, पेय पिणे, नृत्य करणे, संगीताचे कार्यक्रम,मनोरंजनाचे खेळ खेळणे अशा कार्यक्रमांचा आनंद घेतात.
[[File:Happy new year! (8332272701).jpg|thumb|संध्या जल्लोष आतषबाजी]]
 
==विविध देशात==
जगातील विविध देशात ३१ डिसेंबरची संध्याकाळ सरत्या वर्षाला निरोप देत वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
* '''अल्जेरिया'''-
येथे नूतन वर्ष संध्या कुटुंब आणि मित्र परिवार यांच्यासह साजी केली जाते. मोठ्या शहरात रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरु असतात ज्यामध्ये नृत्य, गायन यांचा समावेश असतो. रात्री १२ वाजता आतषबाजी केली जाते. मार्टीयर मेमोरियल या ठिकाणी यावेळी जास्त गर्दी असते. रात्री ८ वाजता राष्ट्राध्यक्ष सर्व नागरिकाना संदेश आणि शुभेच्छा देतात. नवीन वर्षाला सुरुवात होण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारचा केक आणि काळी कॉफी पिण्याची येथे पद्धती आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लहान मुले आपले आई- वडील आणि अन्य नातेवाईक यांना हाताने लिहून शुभेच्छापत्रे देतात.
 
== संदर्भ ==