"अशोक चौसाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे [[कोल्हापूर विद्यापीठ|शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर]] येथे इ.स.. १९७९ ते २०१० या काळात राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख होते.. [['समाजप्रबोधन पत्रिका' | 'समाजप्रबोधन पत्रिका']] या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. डॉ. अशोक चौसाळकर हे मुळचे [[मराठवाड्यातीलमराठवाडा| मराठवाड्यातील]] [[अंबाजोगाई |अंबाजोगाई]] येथील होत.
 
==अशोक चौसाळकरांनी लिहिलेली पुस्तके==