"अशोक चौसाळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
 
डाॅ. अशोक एस. चौसाळकर हे [[शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर|शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर]] येथे इ.त. १९७९ ते २०१० याकाळात राज्यशास्त्र विभागाचेविभागात प्राध्यापक व काही वर्षे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत होते. [['समाजप्रबोधन पत्रिका' | 'समाजप्रबोधन पत्रिक']] या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. डॉ. अशोक चौसाळकर हे मुळचे [[मराठवाड्यातील| मराठवाड्यातील]] [[अंबाजोगाई |अंबाजोगाई]] येथील आहेत.
 
==अशोक चौसाळकरांनी लिहिलेली पुस्तके==
* आगरकर विचार (सहलेखक - तानाजी ठोंबरे, डाॅ. भा.ल. भोळे)
* आगरकरांचे राजकीय विचार (२००५)
* आधुनिक भारतीय राजकीय विचार : प्रवाह आणि अंत:प्रवाह
* आधुनिक राजकीय सिद्धान्त (स्पर्धा परीक्षेसाठीचे पुस्तक)
ओळ ११:
* संस्कृतिभाष्यकार डी. डी. कोसंबी
* धर्म, समाज आणि राजकारण (संपादित, कोल्हापुरात श्रमिक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील आठ व्याख्याने)
* नवरात्र (२०००)
* न्यायधर्म आणि धर्मन्याय (२००५)
* शहीद भगतसिंग - जीवन व कार्य (२००७)
* प्राचीन भारतीय राजकीय विचार
* महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ
* मार्क्सवाद - उत्तर मार्क्सवाद (२०१०)
* टिळक आगरकरांचे राजकीय विचार (संपा.)(२००८)
* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार
* कॉ. श्रीपाद अमृत डांगे
 
== पुरस्कार ==
* महाराष्ट्र फाैंडेशनचे पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार
* मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार