"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७० बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{गल्लत|रामनाथ नामदेव चव्हाण}}
 
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार =
| अपत्ये = रवींद्रनाथ, शरच्चंद्र आणि रमेश चव्हाण
| वडील = नारायण कृष्णाजी चव्हाण
| आई =
* मराठी साहित्य संमेलन सातारा येथे जाहीर सत्कार- १९९३
}}
दलितमित्र '''[[रामचंद्र नारायण चव्हाण| रामचंद्र नारायण चव्हाण]] ([[रा.ना.चव्हाण |रा.ना.चव्हाण''']]) यांचा जन्म : वाई येथे इ.स. १९१३; -मध्ये निधनझाला. मृत्यू: १० एप्रिल, इ.स. १९९३, मध्येपुणे येथे झाले. वडिलांचे नाव नारायण कृष्णाजी चव्हाण. हे [[मराठा|मराठी]] लेखक आणि [[दलित | दलित]] चळवळीतील व सत्यशोधक चळवळीतील विचारवंत होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्यांचे ८०० च्या वर वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी रानांवर 'रा.ना.चव्हाण यांचे विचारधन’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. मो.नि. ठोके यांनी रा.ना. चव्हाण यांचे निवडक वाङ्मय संपादित करून प्रकाशित केले आहे.
== शिक्षण ==
सर परशुराम महाविद्यालय, पुणे सन १९३६ - ३७ साली एफ.वाय.परीक्षा पास.
 
रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.
 
== रा.ना. चव्हाण यांचे साहित्य ==
 
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
* अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
* सार्वजनिक सत्यधर्मसार
* सेवितो हा रस वांटितो अनेकां (भाग १, २, ३)
 
== पुरस्कार ==
 
* महाराष्ट्र शासनातर्फे 'दलितमित्र' पुरस्कार - १८८३
* महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्यावतीने गौरववृत्ती (मानपत्र) - १९८९
* मराठी साहित्य संमेलन सातारा येथे जाहीर सत्कार- १९९३
 
== बाह्य दुवे ==
 
{{DEFAULTSORT:चव्हाण,रा.ना.}}
[[वर्ग:मराठी लेखक | दलितमित्र]]
[[वर्ग:दलित चळवळ]]
[[वर्ग:इ.स. १९१३ मधील जन्म]]