"शीला दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
| पुढील1 = [[अरविंद केजरीवाल]]
}}
'''शीला दीक्षित''' ([[रोमन लिपी]]: ''Sheila Dikshit'' जन्म : [[मार्च ३१]], [[इ.स.मार्च १९३८]]; -मृत्यू मृत्यू: [[जुलै २०]] ,जुलै [[इ.स. २०१९]] ) या [[भारत|भारतीय]] राजकारणी असून भारताच्या [[दिल्ली]] राज्याच्या माजी [[दिल्लीचे मुख्यमंत्री|मुख्यमंत्री]] होत्या. त्या [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाच्या सदस्य होत्या. [[इ.स. १९९८]] सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु [[२०१३ दिल्ली विधानसभा निवडणूक]]ीमध्ये [[आम आदमी पार्टी]]च्या [[अरविंद केजरीवाल]]नी दीक्षित ह्यांना [[नवी दिल्ली]] विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले.
 
ह्याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये [[उत्तर प्रदेश]] राज्यातील [[कन्नौज (लोकसभा मतदारसंघ)|कनोज लोकसभा मतदारसंघातून]] त्या [[लोकसभा|लोकसभेवर]] निवडून गेल्या होत्या.
 
== बाह्य दुवे ==