"मराठा साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? ईमोजी मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४३:
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. [[इ.स. १७७५]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनी|ब्रिटिश ईस्ट ईंडिया कंपनीबरोबर]] पहिले युद्ध लढण्यात आले. पण त्यातून दोन्ही बाजूंना काहीही मिळाले नाही. [[इ.स. १८०२]] मध्ये इंग्रजांनी [[बडोदा संस्थान|बडोद्याच्या]] वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली. [[दुसरे आंग्ल-मराठा युद्ध|दुसर्‍या आंग्ल-मराठा]] युद्धात ([[इ.स. १८०३]]-[[इ.स. १८०५]]) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण [[ओडिसा]], [[गुजरात]] इत्यादी भाग गमवावे लागले. [[तिसरे आंग्ल-मराठा युद्ध|तिसर्‍या आंग्ल-मराठा युद्धात]] ([[इ.स. १८१८]]) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग [[कोल्हापूर]] आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, [[इंदूर]] आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.
 
== मराठ्यांचे राज्यकर्ते ==<ref>
</ref>
=== छत्रपतींचे राजघराणे ===
* [[छत्रपती शिवाजी महाराज]]
* [[छत्रपती संभाजी]]
* [[छत्रपती राजाराम]]
* [[छत्रपती शाहू]]al
*छत्रपती शिवाजी (दुसरे )
 
Line ५६ ⟶ ५७:
* [[नानासाहेब पेशवे]]
* [[माधवराव पेशवे]]
🐕
* [[नारायणराव पेशवे]] (माधवरावांचा लहान भाऊ)
* [[रघुनाथ राव पेशवे]] ( स्वतःस पेशवे घोषित केले)