"मार्गशीर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
हा हिंदू पंचांगाप्रमाणेही ९वा महिना आहे. हा महिना सर्वोत्तम आहे असे [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाने]] [[भगवद्‌गीता|भगवद्‌गीतेत]] सांगितले आहे. (मासानां मार्गशीर्षोहम् |) बहुधा मार्गशीर्ष महिन्यात केव्हातरी सूर्य धनुराशीत प्रवेश करतो. त्यादिवशी धनुर्मास आणि खरमास सुरू होतात.
 
==मार्गशीर्ष महिन्यातील महात्त्वाचेमहत्त्वाचे दिवस==
* शुक्ल प्रतिपदा : देव दीपावली; मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ (चंपा षष्ठीच्या नवरात्राची सुरुवात)
* शुक्ल षष्ठी : चंपा षष्ठी. मार्तंड भैरव नवरात्राचा शेवटचा दिवस.