"सावित्रीबाई फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
| चित्र = MAHATMA fule vada (23).JPG
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुलें
| टोपणनाव = ज्ञानज्योती , क्रांतिज्योती
| जन्मदिनांक = [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]
| जन्मस्थान = [[नायगाव]], [[सातारा]], [[महाराष्ट्र]]
| पत्रकारिता लेखन =
| पुरस्कार = क्रांतीज्योती
| स्मारके = जन्मभूमिजन्मभूमी नायगाव
| धर्म = हिंदु माळीहिंदू
| सावित्रीबाई फुलेंच्या सख्या भावाचे नाव =सखाराम
| प्रभावित =
| वडील नाव = खंडोजी नेवसे(पाटील)
| आई नाव = सत्यवती नेवसे
| पती नाव = [[महात्मा जोतिबाजोतीराव फुले]]
| अपत्ये = यशवंत फुले(दत्तकपुत्र)
}}
|1=सख्या भावाचे नाव =सखाराम}}
 
'''सावित्रीबाई जोतीराव फुले''' (जन्म : [[नायगाव (खंडाळा)|नायगाव]], [[खंडाळा, सातारा जिल्हा|खंडाळा तालुका]], [[सातारा जिल्हा|सातारा]] जिल्हा; [[३ जानेवारी]], [[इ.स. १८३१]]; मृत्यू : पुणे,- [[१० मार्च]], [[इ.स. १८९७]]) याह्या पहिल्याभारतीय महिलाशिक्षिका, [[मराठी]]कवयित्री मुख्याध्यापक आणि शिक्षिका, समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.{{संदर्भ}} महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती [[जोतीराव फुले]] यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या [[नायगाव]] या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.{{संदर्भ}} त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यु प्लेग या आजाराने झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=१०१ कर्तुत्वान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=४४}}</ref>
 
== चरित्र ==
३२,४८५

संपादने