"सेंद्रिय शेती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
'''सेंद्रिय शेती''' म्हणजे नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त म्हणजेच रासायनाचा वापर टाळून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c/|शीर्षक=सेंद्रीय शेती काळाची गरज {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>  सेंद्रिय शेती म्हणजे परंपरागत शेती होय. शेती करताना रसायनाचा वापर न करता केवळ शेतातील पिकांचे अवशेष, शेण, गोमुत्र व नैसर्गिक साधनाचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते. हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. बियाणे सरळवाण म्हणजेच कोणत्याही प्रकारची प्रकिया न केलेले वापरत. यामुळे पिकांची गुणवत्ता वाढत असे. जमिनीमध्ये कर्ब योग्य प्रमाणात राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकाची वाढ योग्य होऊन उच्च प्रतीच्या व आरोग्यास पोषक असण्याऱ्या उत्पादनाची निर्मिती होत होती.
[[चित्र:Organic-vegetable-cultivation.jpeg|right|thumb|180px|एक सेंद्रिय शेती]]
 
सेंद्रीय पध्दतीने शेती हरितक्रांती पर्यंत झाली. हरितक्रांती मध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र जमीन कठीण होऊ लागली. १९६० च्या काळात जमिनी लाकडी नांगराने नांगरत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नागाराने नांगरावी लागे. त्यानंतर ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.thinkmaharashtra.com/node/3346|शीर्षक=उमरा गावच्या उगम संस्थेचे बहुविध कार्य {{!}} थिंक महाराष्ट्र!|संकेतस्थळ=www.thinkmaharashtra.com|अॅक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>. त्यामागे लवकर शेतीची मशागत करणे व लोखंडी नांगराने जमीन नांगरली जाऊ शकत नाही. म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण म्हणजेच मृत होत चालली आहे.
 
महात्मा गांधी म्हणतात, “शेती हा लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे”. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पध्दतीचा वापर केल्यास रासायनिक खतावर व औषधावर होताना खर्च बचत होऊ शकतो कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनाचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पश्या प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा जास्त वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. तर रासायनिक खताचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. रासायनिक खताचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यावर उपाय म्हणजेच सेंदीय शेती होय. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%9c/|शीर्षक=सेंद्रीय शेती काळाची गरज {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-12-24}}</ref>
 
बहुतांश राज्य जास्त उत्पन्न मिळावे म्हणून रासायनिकचा अतिवापर करीत आहेत. परिणामे कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.डॉ. रश्मी सांघि (संधोधन शास्त्रज्ञ, आय. आय. टी. कानपूर) यांनी सांगितले कि, रासायनिक शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|title=E0 (Bluetooth)|url=http://dx.doi.org/10.1007/springerreference_220|journal=SpringerReference|location=Berlin/Heidelberg|publisher=Springer-Verlag}}</ref>
 
 
'''सेंद्रिय अन्नाच्या बाजारपेठा''' – युनायटेड स्टेट्स, द. युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रिय पद्धतीची शेती करून पिकविलेल्या अन्नधान्याच्या मुख्य बाजारपेठा आहेत.सेंद्रिय शेती करून उत्पादनांची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत, चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्त्राईल. सेंद्रिय बाजारपेठ स्थिर गतीने वाढत असताना त्यासंबधी सेंद्रिय प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे. सर्वसाधारणप्रमाणे, सेंद्रिय अन्नाच्या उत्पादनाशी थेट संबध असलेल्या कोणत्याही व्यवसायाला, उदाहरणार्थ, बियाण्याचे पुरवठादार, शेतकरी, अन्न प्रक्रियादार, रिटेलर्स आणि रेस्टोरन्टन्सला प्रमाणपत्र मिळू शकते. प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या आवश्यतेनुसार बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतूक करणे इत्यादी बाबतच्या उत्पादन मानकांचा समावेश असतो.त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे आहे.
 
'''सेंद्रिय शेती''' म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. [[सिक्कीम|सिक्कीम सरकारने]] २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचेध्येय ठरविले आहे.<ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16162731.cms सेंद्रिय शेतीचा सिक्कीम पॅटर्न]</ref>
Line १० ⟶ १९:
 
===आरोग्‍याचे तत्त्व===
हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. कोणत्याहीसेंद्रिय रासायनिकशेतीचा गोष्टीअवलंब केल्यास वापरल्यामुळेमानवाचे हेआरोग्य आरोग्यासवाढते पोषक आहे.
 
तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढू मानवाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
[[File:13-09-01-kochtreffen-wien-RalfR-02.jpg|thumb]]
===पर्यावरणीय तत्त्व===
Line २२ ⟶ ३३:
 
==वैशिष्ट्ये==
* स्थानिक गोष्टींचा व पुनर्वापर करण्याजोग्या वस्तूंचा वापर
* मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
* पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
Line ३२ ⟶ ४२:
* एकमेकाशी निगडित पद्धती
* सेंद्रिय शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीचा उपयोग केला जातो.
* सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.
 
* विविध टप्पे
<br />
 
== सेंद्रिय खतांचे प्रकार ==
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
 
 
==सेंद्रिय खतांचे प्रकार==
वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषापासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात.
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हण्जे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.
*[[शेणखत]] : गाईम्हशींचे शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले पातळ शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.
*[[कंपोस्ट खत]] :- शेतातील गवत, पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट म्हणतात. यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.