"तेलुगू लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎स्वर: माहिती जोडली.
→‎स्वर: माहिती जोडली व उदाहरण टाकले.
ओळ ३:
==स्वर==
तेलुगू लिपीत १८ स्वर आहेत, त्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्र स्वरूप व व्यंजनासोबत जोडण्यासाठी स्वरचिन्हे आहेत. या भाषेत ऱ्हस्व व दीर्घ स्वरांमध्ये फरक केला जातो.
 
 
{| cellpadding="4" cellspacing="0" class="wikitable"
Line ३६ ⟶ ३५:
| style="font-size:18pt;" | అం || style="font-size:18pt;" | కం || ं
| style="font-size:18pt;" | అః || style="font-size:18pt;" |కః|| ः
|}
 
जेव्हा स्वर एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या सुरूवातीस येतो, तसेच तो स्वतःमध्ये संपूर्ण असतो तेव्हा तो स्वतंत्र स्वरूपात वापरला जातो (उदा. अ, उ, ए). स्वरचिन्हांचा वापर करून व्यंजवात मिसळला की त्याचे अक्षर बनते (उदा. क्+आ= का, य+ओ= यो). అ (अ) चे कोणतेही स्वरचिन्ह नाही आहे कारण सर्व व्यंजनात तो आधीपासून मिसळला आहे. इतर स्वरचिन्हे व्यंजनात मिसळले की त्यांचे उच्चारण त्या स्वराप्रमाणे होते.
उदाहरणार्थ :
{| style="background:transparent;"
| style="font-size:18pt;" | ఖ + ఈ (ీ) → ఖీ || ख + ई (ी) → खी </tr>
 
| style="font-size:18pt;" | జ + ఉ (ు) → జు || ज + उ (ु) → जु </tr>
|}