"माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४१:
== सुरुवातीचे जीवन==
 
माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचा जन्म [[स्कॉटलंड|स्कॉटलंडमधील]] डुंबार्टशायर येथे [[ ६ ऑक्टोबर]], [[इ.स. १७७९]] रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण एडिनबरो येथील रॉयल हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण पूर्ण झाल्यांनतर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये]] नोकरीला लागले. तिथे त्यांचे काका संचालक होते. [[इ.स. १७९६]] साली [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने]] माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना [[भारत|भारतात]] [[कोलकाता]] येथे दुय्यम पदावर नियुक्त केले.
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सह्हायक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक| ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.