"माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
[[बनारस|बनारसचे]] (आताचे [[वाराणसी]]) मॅजिस्ट्रेट डेव्हिस याचा सह्हायक म्हणून त्यांनी काम केले. [[इ.स. १७९९]] मध्ये [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] [[अवध]]चा [[नवाब]] वाजीर अली खान याला पदच्युत केल्याने तिथे दंगल उसळली व त्यात [[ब्रिटीश लोक| ब्रिटिश लोकांची]] कत्तल करण्यास सुरु झाली यातून एल्फिन्स्टन वाचले.
 
[[इ.स. १८०१]] मध्ये पुण्याच्या [[ दुसरा बाजीराव पेशवे|दुसऱ्या बाजीराव पेशवेच्या]] दरबारातील ब्रिटीश रेसिडेंट बॅरी क्लोज याचा सह्हायक म्हणून एल्फिन्स्टन यांची नेमणूक झाली.<ref>{{स्रोत बातमी|last1=टीम|first1=लोकसत्ता|शीर्षक=जे आले ते रमले.. : माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन (१)|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/mountstuart-elphinstone-volume-1-1719085/lite/प्रकाशक=लोकसत्ता}}</ref>
 
==संदर्भ==
१,२००

संपादने