"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
डॉ. '''राजन गणपती गवस''' यांचा जन्म [[कोल्हापूर जिल्हा | कोल्हापूर जिल्ह्यातील]] [[गडहिंग्लज | गडहिंग्लज तालुक्यातील]] अत्याळ या गावी २१ नोव्हेंबर १९५९ मध्ये झाला. गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] सालचा [[साहित्य अकादमी पुरस्कार]] मिळाला आहे.
 
राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत. सद्यादैनिक 'लोकसत्ता' मधुनमधून शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.
 
==शिक्षण आणि नोकरी==
राजन गवस हे एम.ए., एम.एड.,पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात दोन वर्षे प्रपाठक होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली व ०१ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
 
राजन गवस हे एम.ए., एम.एड.,एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे कार्यरत होते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली व ०१ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.
 
== जीवन ==
राजन गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करंबळीचे. महाविद्यालयीन काळातच कविता,कथा लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौंडकं', 'भंडारभोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.
 
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.
 
== प्रकाशित साहित्य ==
* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिदऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत.
 
=== कविता संग्रह ===
 
* हुंदका (कवितासंग्रह -१९८२)
 
=== कथासंग्रह ===
 
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह - २००१)
 
* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह - २००८)
* Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level (संशोधन ग्रंथ)
 
* ‘Content Cum Methodology of Marathi’, Mehta Publishing House, Pune- First Edition (1995)(संशोधन ग्रंथ)
=== कादंबरी ===
* Colloquial Language of Labours In Construction (संशोधन ग्रंथ)
 
* Culture Practices, the Folklore and Dialects of Generic Trading Communities and Balutedars of Kolhapur (संशोधन ग्रंथ, इंग्रजी)
* कळप (कादंबरी - १९९२)
* काचाकवड्या (ललित लेखसंग्रह, २००६)
* कैफियत (ललित लेखसंग्रह, २०१०)
* चांगदेव चतुष्टयासंबंधी (संपादित -२०००)
* चौंडकं (कादंबरी - १९८५)
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे -२०१०)
 
* भंडारभोगतणकट (कादंबरी - १९८७१९९९)
* तिरकसपणातील सरळता (संपादित -१९८५)
 
* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय समीक्षा)
* ‘Trutiya Panthiyanchi Boli’, Darya Publication – First Edition (2008) (संशोधन ग्रंथ)
* धिंगाणा (कादंबरी - १९९१)
 
* तणकट (कादंबरी -१९९९)
 
* कळप (कादंबरी - १९९२)
 
* ब-बळीचा (कादंबरी - २०१३)
* भंडारभोग (कादंबरी - १९८७)
 
* भाऊ पाध्ये (समीक्षा ग्रंथ)
 
=== ललित संग्रह ===
 
* काचाकवड्या (२००६)
 
* कैफियत (२०१०)
 
* लोकल ते ग्लोबल (२०१९)
 
=== समीक्षा ग्रंथ ===
 
* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)
 
* भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ -२०१०)
 
* भाऊ पाध्ये यांची कादंबरी (समीक्षा ग्रंथ -२००६)
 
* भाऊ पाध्ये (समीक्षा ग्रंथ)
 
* रोकडे पाझर
 
=== संपादित ===
 
* तिरकसपणातील सरळता (संपादित -१९८५)
 
* चांगदेव चतुष्टयासंबंधी (संपादित -२०००)
 
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे -२०१०)
 
* भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
* Maharashtrache Vangamay Maharshi Krushnarao Arjun Keluskar Samgra Vangmay (संशोधन ग्रंथ, इंग्रजी)
 
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह - २००१)
* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)
* रोकडे पाझर (समीक्षा)
 
* ‘Language Creativity And Application’(संशोधन ग्रंथ)
== इंग्रजी पुस्तके ==
* लोकल ते ग्लोबल (२०१९)
 
* ‘Content‘Psycho- Cum MethodologyLinguistic of Marathi’,study Mehta Publishingof House, Pune-Marathi FirstSexual EditionFolk (1995)Stories’(संशोधन ग्रंथ)
 
* ‘Seema Bhagatil Marathi Boli’, Darya Prakashan, Pune- Fist Edition (2010)(संशोधन ग्रंथ)
* Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka (संशोधन ग्रंथ)
 
* ‘Psycho-A Study Linguistic studyof Linguistics of Superstition Marathi Sexual Folk Stories’(संशोधन ग्रंथ)
* हुंदका (कवितासंग्रह -१९८२)
 
* ‘Trutiya Panthiyanchi Boli’, Darya Publication – First Edition (2008) (संशोधन ग्रंथ)
 
* ‘Language Creativity And Application’(संशोधन ग्रंथ)
 
== संशोधन ==
 
* Colloquial Language of Labours In Construction
 
* Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level
 
* Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka
 
* A Study of Linguistics of Superstition
 
* Maharashtrache Vangamay Maharshi Krushnarao Arjun Keluskar Samgra Vangmay
 
* Culture Practices, the Folklore and Dialects of Generic Trading Communities and Balutedars of Kolhapur
 
== अन्य भाषांत अनुवादित ग्रंथ ==
 
राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत.
* इंग्रजी भाषेत राजन गवस यांच्या सहाहून अधिक कथा अनुवादित झाल्या आहेत.
 
* कानडी भाषेत राजन गवस यांच्या१३यांच्या कथातेराहून अधिक अनुवादित झाल्या आहेत.
* चौंडकं (कानडी भाषेत)
 
* तणकट (आसामी, कानडी, इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषांत)
* इंग्रजी भाषेत राजन गवस यांच्या ०६ कथा अनुवादित झाल्या आहेत.
 
* 'ब-बळीचा' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत)
 
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषेत)
* 'भंडारभोग' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.
 
* चौंडकं (कानडी भाषेत)
 
* तणकट (आसामी, कानडी,इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषा)
 
* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)
 
* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा)
 
== राजन गवस यांच्यावरील पुस्तके ==
 
* कादंबरीकार राजन गवस (अनिल बोपचे)
* 'ब-बळीच्या विषयी'-संपादक - शरयू असोलकर, दर्या प्रकाशन, पुणे -२०१५
 
* राजन गवस यांचे कथात्म साहित्य : एक चिकित्सक अभ्यास (प्रबंध; लेखक [[गोविंद काजरेकर|गोविंद सखाराम काजरेकर]], मार्गदर्शक -वासुदेव सावंत)
 
== राजन गवस यांना मिळालेले पुरस्कार ==
* 'ब-बळीच्या विषयी'-संपा. शरयु असोलकर, दर्या प्रकाशन, पुणे -२०१५
 
== पुरस्कार ==
 
* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन -१९८९
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. -१९९२
 
* उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन -१९९४
 
* विखे पाटील पुरस्कार - १९९६
 
* शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७
 
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९
 
* भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९
 
* [[महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार]]- २०००
 
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००१ - ''तणकट'' पुस्तकासाठी.
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिका -२००८
 
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवार प्रतिष्ठान, अमेरीका -२००८
 
* आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले