"वार्षिक दरडोई उत्पन्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
एकूण दरडोई उत्पन्नाचा फॉर्म्युला,मागील काही वर्षांचे दरडोई उत्पन्न
ओळ १:
'''वार्षिक दरडोई उत्पन्न''' प्रति व्यक्ती उत्पन्न दरडोई अत्पन्न सकल वार्षीक उत्पन्नास संबधीत लोकसंख्येने भाग दिल्या नंतर उपलब्ध होते.यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भागीदार किती ते कळते ,राष्ट्रीय उत्पन्न समाधानककारक असले ,परंतु लोकसंख्या भरमसाठ असली तर दरडोई उत्पन्न कमी भरते .
 
दरडोई उत्पन्नाचे सूत्र खालीलप्रमाणे आहे :राज्याचे एकूण उत्पन्न/राज्याची एकूण लोकसंख्या.
 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न (वार्षिक)खालीलप्रमाणे होते:
 
2016-17:1,65,491 रुपये.
 
2017-18 :1,80,000 रुपये.
 
{{विस्तार}}