"राजन गवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
व्याकरण दुरूस्ती केली
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र = [[File:राजन गवस सर यांची प्रतिमा.jpg|thumb|राजन गवस]]
| चित्र_शीर्षक = राजन गवस
| पूर्ण_नाव = राजन गणपतगणपती गवस
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर १५]], [[इ.स. १९५९]]
| जन्म_स्थान = अत्याळ, ता. गडहिग्लज [[कोल्हापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = साहित्यप्रोफेसर
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| साहित्य_प्रकार = कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललितगद्य
| विषय = सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकवैचारिक, ग्रामीणसांस्कृतिक
| चळवळ = ग्रामीण साहित्यदेवदासी चळवळ
| प्रसिद्ध_साहित्यकृती = [[चौंडकं]]
[[भंडारभोग]]
[[धिंगाणा]]
[[तणकट]]
[[ब- बळीचा]]

| पुरस्कार = * [[ह.ना. आपटे]] पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५
* 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन -१९८९
ओळ २३:
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००१ - ''तणकट'' पुस्तकासाठी.
* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवार प्रतिष्ठान, अमेरीका -२००८
* आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८
| पत्नी_नाव = अलका
| अपत्ये = संहिता, सहर्ष
| तळटिपा =
Line ३० ⟶ ३१:
डॉ. '''राजन गणपती गवस''' ([[२१ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५९]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत | url=http://www.loksatta.com/navneet-news/biological-pest-control-270061/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | publisher=लोकसत्ता | date=२१ नोव्हेंबर २०१३ | accessdate=४ डिसेंबर २०१३ | language=मराठी |लेखक=संजय वझरेकर}}</ref>) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक आहेत. त्यांच्या दलित चळवळीतील अंतर्विरोध स्पष्ट करणाऱ्या 'तणकट' या कादंबरीला [[इ.स. २००१|२००१]] साली [[साहित्य अकादमी पुरस्कार]] जाहीर झाला.

राजन गवस यांचे रविवारच्या 'सकाळ'च्या 'सप्तरंग' पुरवणीतले शब्दांची कुळकथा हे साप्ताहिक सदर वाचक आवर्जून वाचत. राजन गवस यांची ब,बळीचा ही कादंबरीही खूप गाजली. ते वृत्तपत्रांतून लिखाण लिहिणारे मुक्त लेखक आहेत. सद्या 'लोकसत्ता' मधुन शनिवारच्या 'चतुरंग' या पुरवणीत 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करीत असत.

सद्या 'लोकसत्ता' मधुन शनिवारच्या 'चतुरंग' मधुन 'सुत्तडगुत्तड' या सदरात ते लेखन करत आहेत.
==शिक्षण आणि नोकरी==

राजन गवस हे एम.ए., एम.एड.,एम.फिल., पीएच.डी. आहेत. त्यांनी [[भाऊ पाध्ये]] यांचे साहित्य अभ्यासून त्यावर पीएच.डी मिळवली. ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक म्हणून दोन वर्षे कार्यरत केलेहोते. गारगाेटी या गावी असणाऱ्या कर्मवीर हिरे कॉलेजात जवळपास २८ वर्षे मराठीचे प्राध्यापक म्हणून सेवा केल्यानंतर तेत्यांनी शिवाजी विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली व ०१ जून २०१९ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

== जीवन ==
गवस हे मूळचे गडहिंग्लज तालुक्यातील करबळीचेकरंबळीचे. महाविद्यालयीन काळातच कथा, कविता लिहिणारे राजन गवस यांची 'दैनिक पुढारी' मध्ये १९७८ साली पहिली कथा प्रकाशित झाली. पुढे १९८२ मध्ये 'उचकी' ही कथा सत्यकथेतून प्रकाशित झाली. त्याच वेळी 'हुंदका' हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मात्र पुढचा प्रवास हा मुख्यतः कादंबरी लेखनाचा झाला. 'चौडकचौंडकं', 'भंडारयोगभंडारभोग', ' कळप' या कादंबऱ्यांनी विषयाचे वेगळेपण जपले. उपेक्षितांच्या जीवनासंबंधी असणारी तळमळ राजन गवस यांच्या लेखनातून उत्कटपणे व्यक्त होते.

== प्रकाशित साहित्य ==
अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयता, देवदासी, दारिद्ऱ्यदारिदऱ्य ह्या सामाजिक प्रश्नांकडे राजन गवस ह्यांच्या लिखाणाचा ओढा दिसतो. गवसांनी लिहिलेल्या 'चौंडकं' आणि 'भंडारभोग' या दोन कादंबऱ्या अनुक्रमेदेवदासींच्याअनुक्रमे देवदासींच्या व जोगत्यांच्या आयुष्यावर बेतलेल्या आहेत. त्यांच्या दोन कादंबऱ्यांचे आणि 'रिवणावायली मुंगी' या कथासंग्रहाचे कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत..

=== कविता संग्रह ===

* हुंदका (कवितासंग्रह -१९८२)

=== कथासंग्रह ===

* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह - २००१)

* आपण माणसात जमा नाही (कथासंग्रह - २००८)

=== कादंबरी ===

* कळप (कादंबरी)
* चौंडकं (कादंबरी - १९८५)

* तणकट (कादंबरी -१९८९)
* भंडारभोग (कादंबरी - १९८९१९८७)

* धिंगाणा (कादंबरी - १९९१)

* ब,बळीचा (कादंबरी)
* तणकट (कादंबरी -१९८९१९९९)

* कळप (कादंबरी - १९९२)

* ब,-बळीचा (कादंबरी - २०१३)

=== ललित संग्रह ===

* काचाकवड्या (लेख संग्रह -२००६)
* कैफियत (ललित गद्य -२०१०)

* चांगदेव चतुष्टयासंबंधी (ललित गद्य, संपादित)
* कैफियत (ललित गद्य -२०१०)
* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे -२०१०)

* भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)
* लोकल ते ग्लोबल (लेख संग्रह२०१९)

* रोकडे पाझर (ललित गद्य)
=== समीक्षा ग्रंथ ===

* तृतीय पंथीयांची बोली (मानसशास्त्रीय)

* भाऊ पाध्ये यांची कथा (समीक्षा ग्रंथ -२०१०)

* भाऊ पाध्ये यांची कादंबरी (समीक्षा ग्रंथ -२००६)

* भाऊ पाध्ये (समीक्षा ग्रंथ)

* रोकडे पाझर (ललित गद्य)

=== संपादित ===

* तिरकसपणातील सरळता (संपादित -१९८५)

* चांगदेव चतुष्टयासंबंधी (संपादित -२०००)

* ढव्ह आणि लख्ख ऊन : निवडक राजन गवस (ललित लेख, संपादक -रणधीर शिंदे -२०१०)

* भाषिक सर्जन आणि उपयोजन (संदर्भ ग्रंथ, सहलेखक -अरुण शिंदे आणि गोमटेश्वर पाटील)

* अव्यक्त मांणसांच्या कथा ([[उत्तम कांबळे]] यांच्या निवडक कथांचे संकलन. - संपादक राजन गवस)

== इंग्रजी पुस्तके ==

* ‘Content Cum Methodology of Marathi’, Mehta Publishing House, Pune- First Edition (1995)(संशोधन ग्रंथ)

* ‘Seema Bhagatil Marathi Boli’, Darya Prakashan, Pune- Fist Edition (2010)(संशोधन ग्रंथ)

* ‘Psycho- Linguistic study of Marathi Sexual Folk Stories’(संशोधन ग्रंथ)

* ‘Trutiya Panthiyanchi Boli’, Darya Publication – First Edition (2008) (संशोधन ग्रंथ)

* ‘Language Creativity And Application’(संशोधन ग्रंथ)

== संशोधन ==

* Colloquial Language of Labours In Construction

* Objectives and Syllabus at Graduate and Post-Graduate Level

* Study of the Colloquial Language In Border of Maharashtra and Karnataka

* A Study of Linguistics of Superstition

* Maharashtrache Vangamay Maharshi Krushnarao Arjun Keluskar Samgra Vangmay

* Culture Practices, the Folklore and Dialects of Generic Trading Communities and Balutedars of Kolhapur

== अन्य भाषांत अनुवादित ग्रंथ ==

राजन गवस यांची अनेक पुस्तके अन्य भाषांत अनुवादित झाली आहेत. अशा पुस्तकांची यादी आणि (अन्य भाषा) :-

* कानडी भाषेत राजन गवस यांच्या१३ कथा अनुवादित झाल्या आहेत.

* इंग्रजी भाषेत राजन गवस यांच्या ०६ कथा अनुवादित झाल्या आहेत.

* 'ब-बळीचा' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.

* 'भंडारभोग' ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहे.

* चांडकंचौंडकं (कानडी भाषेत)
* तणकट (आसामी, कानडी, गुजराथी, हिंदी भाषा)

* तणकट (आसामी, कानडी,इंग्रजी, गुजराथी, हिंदी भाषा)

* भंडारभोग (कानडी, हिंदी आणि इंग्रजी)

* रिवणावायली मुंगी (कथासंग्रह, कानडी भाषा)

== राजन गवस यांच्यावरील पुस्तके ==

* कादंबरीकार राजन गवस (अनिल बोपचे)

* राजन गवस यांचे कथात्म साहित्य : एक चिकित्सक अभ्यास (प्रबंध; लेखक [[गोविंद काजरेकर|गोविंद सखाराम काजरेकर]], मार्गदर्शक -वासुदेव सावंत)

* 'ब-बळीच्या विषयी'-संपा. शरयु असोलकर, दर्या प्रकाशन, पुणे -२०१५

== पुरस्कार ==

* [[ह.ना. आपटे]] पुरस्कार, महाराष्ट्र शासन - १९८५

* 'भंडारभोग' या कादंबरीला 'वि.स.खांडेकर पुरस्कार', महाराष्ट्र शासन -१९८९

* 'भंडारभोग' या कादंबरीला 'संस्कृती पुरस्कार' - संस्कृती प्रतिष्ठान, नवी दिल्ली. -१९९२

* उत्कृष्ट कादंबरी लेखन पुरस्कार, महाराष्ट्र शासन -१९९४

* विखे पाटील पुरस्कार - १९९६

* शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९७

* 'भंडारभोग' या कादंबरीला 'ग.ल. ठोकळ पुरस्कार', महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे -१९९९

* भैरूरतन दमाणी पुरस्कार -१९९९

* [[महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार]]- २०००

* [[साहित्य अकादमी पुरस्कार]] २००१ - ''तणकट'' पुस्तकासाठी.

* [[अनंत लाभसेटवार]] पुरस्कार, डॉ. लाभशेटवार प्रतिष्ठान, अमेरीका -२००८

* आनंदीबाई शिर्के पुरस्कार, महाराष्ट्र शासन - २००८

== संदर्भ आणि नोंदी ==
https://moresangita.blogspot.com/2019/12/blog-post_22.html
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राजन_गवस" पासून हुडकले