"काशीनाथ नारायण साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
ओळ ३:
 
==पूर्वायुष्य==
सानेंनी [[पुणे|पुण्याच्या]] [[डेक्कन काॅलेज]] मधून [[इ.स. १८७३|१८७३]] साली बी.ए.ची पदवी संपादन केली व नंतर महसूल खात्यात प्रयत्न करुनही नोकरी न मिळाल्याने शिक्षण खात्यात नोकरी पत्करली. तेथे त्यांनी उप शिक्षण अधिकारी, ट्रेनिंग काॅलेज , पुणे येथे उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक तसेच [[पुणे]], [[बेळगाव]] येथे हेडमास्तर इत्यादी पदांवर कार्यरत होते. १९०८ साली मुख्य शिक्षण अधिकारी पदावरुन डावलल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. दीर्घकाळ प्रामाणिकपणे नोकरी केल्यामुळे इंग्लंडच्या[[इंग्लंड]]च्या [[जॉर्ज पाचवा, इंग्लंड|पंचम जाॅर्ज बादशहाच्या]] वाढदिवसाच्या निमित्ताने सरकारने सानेंना [['''रावबहादूर''']] हा किताब बहाल केला. <ref>{{Cite book|title=मराठ्यांचे इतिहासकार|last=कुलकर्णी|first=अ.रा.|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२०११|isbn=978-81-8483-359-1|location=|pages=Page १२८-१२९}}</ref>
 
==का. ना. साने यांचे इतिहासविषयक कार्य==