"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
दुवा जोडली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ २:
|तारीख=ऑक्टोबर १५
|वर्ष=२००६
}}मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी '''[[मुंबई]]''' ही [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|शीर्षक=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्येस्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
}}
 
{{जिल्हा शहर|ज=मुंबई जिल्हा|श=मुंबई}}
[https://www.mumbaikarboy.com/2018/04/sad-story-of-my-friend-mumbai.html मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार|राष्ट्रीय शेअर]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक{{जिल्हा मुंबईतशहर|ज=मुंबई येतात.जिल्हा|श=मुंबई}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = महानगर
Line ५९ ⟶ ६०:
'''मुंबई''' ([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]: /'mumbəi/ [//upload.wikimedia.org/wikipedia/mr/f/fe/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88.ogg उच्चार ऐका]) ही भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याची राजधानी असून [[भारत]]ातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले [[शहर]] आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर [[महाराष्ट्र]]ाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त [[वार्षिक सकल उत्पन्न]] असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून [[भारत]]ाची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.
 
[[राष्ट्रीय शेअर बाजार|बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी '''[[मुंबई]]''' ही [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|शीर्षक=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्येस्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
 
[https://www.mumbaikarboy.com/2018/04/sad-story-of-my-friend-mumbai.html मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. [[भारतीय रिझर्व बँक|रिझर्व बँक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
 
मुंबई हे [[बॉलीवूड]] व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. [[बोरीवली रेल्वे स्थानक|बोरीवली]] नॅशनल पार्क किंवा [[कृष्णगिरी]] राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
Line ७१ ⟶ ७०:
== इतिहास ==
[[चित्र:Mumbai 03-2016 31 Gateway of India.jpg|thumb|200px|गेटवे ऑफ इंडिया, मुंबई]]
मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर [[पाषाणयुग]]ापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख [[ग्रीक]]ांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे [[सम्राट अशोक]]ाच्या [[मौर्य]] साम्राज्यात समाविष्ट होती. [[शिलाहार वंश|शिलाहार]] या [[हिंदू]] साम्राज्याने [[इ.स. १३४३|१३४३]] पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर [[गुजरात]]च्या [[मुस्लिम]] साम्राज्याने मुंबई हस्तगत केली. [[एलिफंटा आयलंड|एलिफंटा गुंफा]] व [[वाळकेश्वर मंदिर]] ही याच काळातील आहेत. [[इ.स. १५३४|१५३४]] साली [[पोर्तुगीज]]ांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस ''बॉम बाहीया'' असे नाव दिले. [[इ.स. १६६१|१६६१]] रोजी [[पोर्तुगीज]]ांनी मुंबई [[इंग्लंड]]चा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली{{संदर्भ हवा}} व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीस]] भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर अस्तित्वात आहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत जसे  [[माहीम]], शीव ([[सायन]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], मांडवी, चारकोप, [[खार]], चिंबई, गोराई, [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]], वगैरे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले