"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
दुवा जोडली
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
 
== खेळ ==
[[क्रिकेट]] हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र [[क्रिकेट]] खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. [[ब्रेबॉर्न स्टेडियम]] व [[वानखेडे स्टेडियम]] ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक [[रणजी करंडक]] जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. [[सुनिल गावसकर]], [[सचिन तेंडुलकर]] हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेचआहेत.
 
[[फुटबॉल]] हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. [[हॉकी]], [[टेनिस]], [[स्क्वॉश]], [[बिलियर्ड्स]], [[बॅडमिंटन]], [[टेबल टेनिस]], [[डर्बी]], [[रग्बी फुटबॉल|रग्बी]] हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. [[वॉलीबॉल]], [[बास्केटबॉल]] हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.आणि कबड्डी सुध्दा लोकप्रिय खेळ आहे विशेषत:हा खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळंण्यात येतो.मुंबईने
४२

संपादने