"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
दुवा जोडली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ १०१:
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], [[तुळशी]], विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणा व [[पवई]]. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर [[तुळशी]] तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व [[मिठी नदी]] (ऊर्फ माहीम नदी) तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
 
==मिठी नदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले