"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
दुवा जोडली
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
== स्वातंत्र्य ==
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित करावी असे होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर [[१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ [[फ्लोरा फाउंटन|फ्लोरा फाऊंटन]] येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
 
[[इ.स. १९७०|१९७०]]च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई [[कोलकाता|कलकत्याला]] मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे [[मराठी]] लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी [[शिवसेना]] नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुह्रिदयसम्राट [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. [[मराठी]] अस्मितेच्या रक्षणार्थ मुंबईची बंबई ([[हिंदी भाषा]]) व बॉम्बे ([[इंग्लिश भाषा]]) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच [[मराठी]] नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या [[मध्य रेल्वे]]तील प्रमुख स्थानकास [[छत्रपती शिवाजी]]ं महाराज यांचे नाव देण्यात आले.
४२

संपादने