"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
दुवा जोडली
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. ([[इ.स. १६६१|१६६१]] : १०,०० ते [[इ.स. १६८७|१६८७]] : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय [[सुरत]]ेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
 
[[इ.स. १८१७|१८१७]] ते [[इ.स. १८४५|१८४५]] पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard)च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी [[बेट|बेटे]] जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. [[इ.स. १८५३|१८५३]] रोजी [[आशिया]]तील पहिला [[लोहमार्ग]] मुंबईपासून सुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख [[कापूस]] बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याच्या]] निर्मितीनंतर मुंबई हे [[अरबी समुद्र]]ातील प्रमुख बंदर झाले.
 
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे [[कोलकाता|कलकत्याखालोखाल]] दुसरे मोठे शहर बनले .भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. [[महात्मा गांधी]]नी [[इ.स. १९४२|१९४२]] मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. [[इ.स. १९५०|१९५०]] साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील साष्टी बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
४२

संपादने