"नेपच्यून ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवा जोदलि
ओळ ९४:
}}
 
'''नेपच्यून''' हा [[ग्रह]] [[सूर्य]]ापासून आठवा व [[सूर्यमाला|सूर्यमालेतील]] सर्वांत बाहेरचा [[ग्रह]] आहे. या ग्रहाला [[हिंदी]]त व [[मराठी]]त [[वरुण]] असे म्हणतात. नेपच्यूनचा शोध ४ [[ऑगस्ट]] १९६४ रोजी लागला. हा ग्रह [[दुर्बिण]]ीनेच पाहता येतो.
 
नेपच्यून हा ग्रह [[युरेनस]]च्या ही पुढे एक [[अब्ज]] [[मैल]] अंतरावर आहे. या ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर साधारणतः ४,४९८,२५२,९०० कि.मी. ( 30.06896348 A.U.) एवढे आहे. स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास यास साधारणतः १९ [[दिवस]] लागतात. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास यास जवळपास १६५ वर्षे लागतात. याचा [[व्यास]] साधारणतः ४९,५२८ कि.मी. आहे.