"हंगेरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
दुवा जोद्लि
ओळ ४९:
'''हंगेरी''' (स्थानिक मॉज्यॉरोर्शाग) हा [[मध्य युरोप]]ामधील एक [[भूपरिवेष्टित देश]] आहे. हंगेरीच्या उत्तरेला [[स्लोव्हाकिया]], पूर्वेला [[युक्रेन]] व [[रोमेनिया]], दक्षिणेला [[सर्बिया]] व [[क्रोएशिया]], नैऋत्येला [[स्लोव्हेनिया]] तर पश्चिमेला [[ऑस्ट्रिया]] हे देश स्थित आहेत. [[बुडापेस्ट]] ही हंगेरीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
अंदाजे इ.स. च्या नवव्या शतकादरम्यान स्थापन केला गेलेल्या हंगेरीचे रूपांतर इ.स. १००० साली [[पहिला स्टीफन, हंगेरी|पहिल्या स्टीफनने]] [[हंगेरीचे राजतंत्र|राजतंत्रामध्ये]] केले. इ.स. १५४१ ते १६९९ दरम्यान हंगेरी [[ओस्मानी साम्राज्य]]ाच्या अधिपत्याखाली होता. १८६७ ते १९१८ सालांदरम्यान [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] हे एक बालाढ्य [[राष्ट्र]] अस्तित्वात होते. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धामध्ये]] पराभव झाल्यानंतर [[ऑस्ट्रिया]]-हंगेरीचे विघटन झाले व आजचा हंगेरी देश निर्माण झाला. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धामध्ये]] [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांच्या]] बाजूने लढणाऱ्या हंगेरीने महायुद्ध संपल्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा स्वीकार केला. १९८९ साली हंगेरीमध्ये साम्यवादाचा अस्त झाला व संसदीय प्रजासत्ताक पद्धती चालू झाली.
 
सध्या प्रगत देशांपैकी एक असलेला हंगेरी [[संयुक्त राष्ट्रे]], [[युरोपियन संघ]], [[नाटो]], [[आर्थिक सहयोग व विकास संघटना]] इत्यादी महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/हंगेरी" पासून हुडकले