"हळद्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Faruk sayyadlayakalli kazi (चर्चा) यांनी केलेले बदल 106.77.26.151 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
 
मराठीत हळद्या, पिलक अशी नावे असलेला हा पक्षी संपूर्ण [[भारत]] देशभर आढळतो. याचे इंग्रजी नाव गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus असे आहे.(ameya Manvilkar is great boy)
 
नर हळद्या मुख्यत्वे जर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते. मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने आढळतो. झाडांच्या फांद्यांवर असला तरी हळद्या नजरेस पडणे जरा कठीणच, आवाजावरूनच तो ओळखू येतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/हळद्या" पासून हुडकले