"ऑक्सिजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
दुवा जोडली
ओळ २०:
}}
 
'''ऑक्सिजन''' हे एक [[अधातु|अधातू]] मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास '''प्राणवायू''' असे सुद्धा म्हटले जाते. हा [[वायू]] सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याची त्याची रासायनिक संज्ञा ओ (O) आणि अणू क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ [[प्राणु]] , ८ [[विजाणू]] आणि ८ [[न्यूट्रॉन]] असतात. हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी [[रेणू|रेणूच्या]] स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ [[अणू]] असतात. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र O<sub>2</sub> असे लिहितात. ऑक्सिजन चॉकोजेन ग्रुपचा सदस्य आहे. वस्तुमानानुसार, ऑक्सिजन हा [[हायड्रोजन]] आणि [[हेलियम|हेलियमनंतर]] विश्वातील तिसरे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. [[पृथ्वी]]<nowiki/>च्या पिकाच्या अर्धा भाग हा घटक बनवतो.
 
 
जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सर्व सजीवांच्यासजीवां श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. [[पाणी]] आणि [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]] यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी [[सूर्यप्रकाश]] [[उर्जास्रोत|उर्जा]] वापरली जाते. पाण्यात प्राणवायु [[हायड्रोजन]] बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.
 
 
 
 
 
 
जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सर्व सजीवांच्या श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. [[पाणी]] आणि [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]] यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी [[सूर्यप्रकाश]] [[उर्जास्रोत|उर्जा]] वापरली जाते. पाण्यात प्राणवायु [[हायड्रोजन]] बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑक्सिजन" पासून हुडकले