"ऑक्सिजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन
दुवा जोडली
ओळ २०:
}}
 
'''ऑक्सिजन''' हे एक [[अधातु|अधातू]] मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास '''प्राणवायू''' असे सुद्धा म्हटले जाते. हा [[वायू]] सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याची त्याची रासायनिक संज्ञा ओ (O) आणि अणू क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ [[प्राणु]] , ८ [[विजाणू]] आणि ८ [[न्यूट्रॉन]] असतात. हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ [[अणू]] असतात. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र O<sub>2</sub> असे लिहितात. ऑक्सिजन चॉकोजेन ग्रुपचा सदस्य आहे. वस्तुमानानुसार, ऑक्सिजन हा [[हायड्रोजन]] आणि हेलियमनंतर विश्वातील तिसरे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. [[पृथ्वी]]<nowiki/>च्या पिकाच्या अर्धा भाग हा घटक बनवतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑक्सिजन" पासून हुडकले