"महाराष्ट्र लोकसेवा आयोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ २७:
केंद्र सरकारच्या पातळीवर होणारी [[नागरी सेवा परीक्षा]] आणि राज्य सरकारच्या पातळीवरची [[राज्यसेवा परीक्षा]] यात काही साम्यं आहेत. उदाहरणार्थ, या दोन्ही परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी पातळीसाठी निवड होते. गट-अ आणि गट-ब अशा दोन्ही पातळ्यांवरच्या अधिकारी पदांसाठी निवड होते. या दोन्ही परीक्षा या पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणी अशा तीन टप्प्यांमध्ये होतात.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पदांसाठी निवड होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.missionmpsc.com/list-posts-officers-selected-mpsc/|शीर्षक=महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडले जाणारे पद|last=|पहिले नाव=|दिनांक=2017-03-01|संकेतस्थळ=Mission MPSC {{!}} MPSC PSI STI Exam Preparation|भाषा=en-US|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=2019-12-20}}</ref>
MPSC State Services Examination - राज्य सेवा परीक्षा
MPSC Maharashtra Forest Services Examination - महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
ओळ ४०:
MPSC Tax Assistant Examination - कर सहायक गट-क परीक्षा
MPSC Assistant Examination - सहायक परीक्षा
MPSC Clerk Typist Examination - लिपिक-टंकलेखक परीक्षा
 
== पात्रता- ==
वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. [[शालान्त प्रमाणपत्र परीक्षा|शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत]] [[मराठी]] हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं. .
 
== संदर्भ ==
पात्रता-
[१] [https://www.missionmpsc.com/list-posts-officers-selected-mpsc/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवडलेले जाणारे पद]
 
== बाह्य दुवे ==
वयाची 19 वर्षं पूर्ण असलेला कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ‘राज्य सेवा परीक्षा‘ देऊ शकतो. खुल्या गटातल्या उमेदवारांना वय वर्षे ३८ पर्यंत ही परीक्षा देता येते आणि राखीव गटातल्या विद्यार्थ्यांना वय वर्षे ४३ पर्यंत ही परीक्षा देता येते. परीक्षा किती वेळा द्यायची यावर बंधन नाही. वयोमर्यादेत कितीही वेळा ही परीक्षा देता येते. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला महाराष्ट्रातल्या अधिवासाचं प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) मिळवावं लागतं. ‘राज्य सेवा परीक्षा‘ मराठी किंवा इंग्रजी भाषेतून देता येत असली तरी उमेदवाराला मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असतं. [[शालान्त प्रमाणपत्र परीक्षा|शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत]] [[मराठी]] हा विषय उमेदवाराने घेतलेला असणं आवश्यक असतं. .
 
* [https://mpsc.gov.in/1035/Home महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ]
* [https://www.missionmpsc.com/ महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या परीक्षांची तयारी कशी करावी याविषयीचे मार्गदर्शन देणारे संकेतस्थळ]
 
*