"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४:
*[[अनुभव]
*[[हावभाव]]
*[['''प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिवास वर्तनाला प्रवृत करणारा घटक होय. प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा दिसत नाहि .कारण प्रेरणा अंतरिक असतात. प्रेरणेला इंग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात Motivation हा शब्द ग्रिक लयाटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारि शक्ति होय.
प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
व्याख्या २;-'''' व्यक्तिच्या गरजेला अनुसरुन कार्यप्रव्रुत होणारि ,तेउदिश्ट पुर्ण होइपर्यन्त् धडपड करावयास लावणारि आंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय.'
प्रेरणेचे प्रकार ;-१)शाररिक /मुलभुत प्रेरणा २)सामाजिक प्रेरणा ३) मानसिक प्रेरणा.
* '''शाररिक प्रेरणा';-१) भुक २)तहान ३)झोप ४)लैगिक प्रेरणा ५) मात्रुत्व् वात्सल्य्
'*'''सामाजिक प्रेरणा'';- १)प्रभुत्व प्रेरणा २) संपादन प्रेरणा ३) सहवास प्रेरणा ४)नाविन्य प्रेरणा
''प्रेरणा संघर्शाचे प्रकार' ;-१)प्रगमन-प्रगमन संघर्श २)वर्जन-वर्जन संघर्श ३)प्रगमन- वर्जन संघर्श ४) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्श
 
*[[अभिव्यक्ती]]
 
''''''[[वर्ग मानसशास्त्र''' :भावना;-'''' भावनेला इंग्रजित Emotion' असे म्हणतात . Emotion' हा शब्द ' Emover' या ग्रिक लयाटिन शब्दापासुन तयार झाला असुन Emover' म्हणजे ' उत्तेजित होणे/, प्रक्शुब्ध् होणे ' होय.
भावनांमुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्ण बनले आहे म्हणुनच भावनेला मानवि जिवनात मह्त्वाचे स्थान आहे.
भावनामुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्न बनले आहे.व्यक्तिला भावनाच व्यक्त करता आल्या नाहित तर मानवि जिवनाला काहि अर्थच उरत नाहि.म्हनुन प्रत्येक व्येक्तिला लहानपणापासुन मातापिता भावनाविशयिचे धडे देतात.
भावना व्याख्या;- ' व्यक्तिच्या मनाचि व शरिराचि प्रक्शुब्ध आवस्था म्हणजे भावना होय.'
 
भावनेचे प्रकार;- १)दु:ख २) आनंद्/ सुख ३)क्रोध / ४/ चिंता ५)प्रेम
'१) ''दु:ख' ;-व्यक्तिला व्यथेच्या भावनेतुन दु;खाचि जाणिव होते. शाररिक आणि मानसिक वेदना होने तसेच निराशा व आपेक्षाभंग इ. मधुन व्यक्ति दु;खि होते. प्रत्यक व्यक्तिच्या जिवनात असे दु;खाचे प्रसंग अनेकदा येतात.उदा. प्रिय व्यक्तिचा मृत्यू . काहि व्यक्ति जिवनभर या दु;खातुन बाहेर पडत नाहित.
२) आनंद ;-प्रेरणांचि तृप्ति किंवा ध्येय प्रप्तितुनच सुखाचा अनुभव येतो.आनंदाचि नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे चेहऱ्यावरिल हास्य होय.यामुळेच व्यक्तिच्या जिवनात चैतन्य निर्माण होते.
३)क्रोध ;-/आक्रमकता;- ध्येय प्राप्तिमधे अडथळा येणे ,अपयश येणे अशावेळि येणाऱ्या भावनिक प्रक्रियेला राग/क्रोध म्हणतात. रागाच्या भावनेत चेहरा लालबुंद होतो शत्रुत्व भावना हे क्रोधाचेच रुप होय.
४)भिति/चिंता ;-असुखद गटातिल हि सर्वात महत्वाचि भावना आहे .समोरच्या त्रासदायक किंवा धोकादायक उधिपकाला अनुसरुन निर्माण होनाऱ्या भावनिक प्रतिक्रियेस भिति असे म्हणतात., कालपनिक भितिच्या भावनेला चिंता असे म्हणतात. चिन्ता हि एक प्रकारचि व्यक्तिनिश्ट भितिच आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले