"मुलाखत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मुलाखात अहवाल संपूर्ण माहिती
खूणपताका: अमराठी मजकूर दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५३:
अशा मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्ञानापेक्षा त्यांचे समकालीन वास्तव, त्यातील घडामोडी व कळीचे मुद्दे या विषयक दृष्टिकोन व भूमिका तपासली जाते. विद्यार्थ्यांला समकालीन बाबींची जाण व स्वतःची स्पष्ट भूमिकादेखील असावी लागते. विद्यार्थी समन्यायी धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संतुलित विचार करणारा आहे किंवा नाही ते पाहिले जाते. अर्थात विद्यार्थ्यांची देहबोली, भाषा, संवादकौशल्य, विचारातील स्पष्टता, आत्मविश्वास या बाबी मुलाखतीत महत्त्वाच्या ठरतात. बोलण्याचा भरपूर सराव, गटचर्चा, अधिकाधिक मॉक इंटरव्ह्यूद्वारे मुलाखतीची तयारी करता येते.{{संदर्भ हवा}}
 
mission ias
===दूरदर्शन वरील मुलाखत=
 
===रेडियो वरील मुलाखत===
 
===राजकिय मुलाख
 
==गाजलेल्या मुलाखती==
 
 
 
==अधिक माहिती
 
==
 
=बाह्य दुवे=
"https://mr.wikipedia.org/wiki/मुलाखत" पासून हुडकले