"भ्रूणहत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
वर्गीकरण तसेच अधिकीची माहिती आणि संदर्भ घातले. अजून काम बाकी आहे.
ओळ १:
गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातास '''भ्रूणहत्या''' म्हणतात.
 
स्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते.
 
[[चित्र: Something you wouldn't see in America.jpg|250px|thumb|right|भ्रूणहत्या संबंधीत सरकारी नियमानुसार सुचना]]
 
==स्त्री भ्रूणहत्या==
स्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते.
'पुरुषप्रधान संस्कृती' आणि 'पुरुषवर्चस्वी समाज' अशा प्रकारची मानसिकता असलेल्या समाजात / कुटुंबात मुलांच्या (पुरुषांच्या) जन्माला प्राधान्य देऊन स्त्रियांच्या जन्मास विरोध केला जातो. अशा प्रसंगी स्त्रीच्या पोटातील गर्भाचे निदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास गर्भपात करून त्याला नष्ट करण्यात येते. ह्यासाठी भारतात कायद्याने लिंग निदानाला बंदी आहे.
 
 
Line ८ ⟶ १३:
२००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती.
 
महाराष्ट्रातील सहा वर्षांच्या खालील मुलींचे प्रमाण सन २००१ मध्ये ९१३ असे होते. मात्र २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ८८३ इतके म्हणजे जवळ जवळ ३०% खाली उतरले आहे. <ref name="स्त्री भ्रूण हत्या">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=भयानक स्त्री भ्रूण हत्या|दुवा=https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/8882901.cms|संकेतस्थळ=https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/8882901.cms|प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स वर्तमानपत्र}}</ref>
==== भारत सरकार कडून बदल ====
 
प्रसवपूर्व परिक्षणतंत्र कायद्याच्या अन्वये गर्भलिंग निदानावर बंदी घालण्यात आली आहे.
==== भारत सरकार कडूनसरकारकडून बदल ====
प्रसवपूर्व परिक्षणतंत्र कायद्याच्या अन्वये गर्भलिंग निदानावरचाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवैध पद्धतीने ह्या चाचण्या केल्या जातात.
 
हे प्रकार रोखण्यासाठी शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंगनिवडीस प्रतिबंध कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ उपलब्ध आहेत. मात्र ह्या कायद्यांची म्हणावी तशी अमलबजावणी होताना दिसत नाही.
 
 
==== अलीकडील बदल ====
Line १६ ⟶ २६:
==संदर्भ==
 
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:वैद्यकीय चाचण्या]]
 
{{काम चालू}}
{{वर्ग}}