"स.म. दिवेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सदाशिव महादेव दिवेकर''' हे मराठी लेखकइतिहास संशोधक होते. त्यांनी [[कवींद्र परमानंद]] लिखित ''श्रीशिवभारतम्'' या संस्कृत काव्यग्रंथाचे संपादन केले. हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या चरित्राचे समकालीन महत्वाचे साधन आहे.
 
या शिवाय [[जयराम पिंड्ये]] लिखित '''पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्''' या ग्रंथालाही त्यांनी प्रसिद्धी दिली.
=== स.म.दिवेकर यांची पुस्तके ===
* कविन्द्र परमानन्दकृत '''श्रीशिवभारत''' (प्रकाशक - स.म.दिवेकर)
* जयराम कवि विरचित '''पर्णालपर्वतग्रहणाख्यान''' (प्रकाशक - स.म.दिवेकर)
* '''शिवचरित्र प्रदीप''' (सहसंपादक - [[दत्तात्रय विष्णु आपटे]] , (प्रकाशक - स.म.दिवेकर | [[भारत इतिहास संशोधक मंडळ]])
 
{{DEFAULTSORT:दिवेकर, स.म.}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी इतिहास लेखक]]