"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
== देवानांपिय पियदसि म्हणजेच राजा अशोक असे निश्चित ==
[[चित्र:Gujarra Edict.jpg|उजवे|इवलेसे|250px|अशोकाचा गुजर्रा येथील शिलालेख- या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला.]]
[[चित्र:Edict at Maski.jpg|150px|thumb|[[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[रायचूर जिल्हा|रायचूर]] जिल्ह्यातील मस्की येथील शिलालेख]]या शिलालेखात"देवानांपियस असोकस"असा उल्लेख आढळला.]]
इसवीसन १९१५ मधे कर्नाटक राज्यातील रायचूर या जिल्ह्यात मास्की या गावी सी. बिडॉन या खाण अभियंत्यास एक शिलालेख सापडला.या शिलालेखात नेहेमीच्या "देवानांपिय पियदसि" ऐवजी "देवानांपियस असोकस" असा उल्लेख आढळला. पाठोपाठ कर्नाटकातीलच बेल्लारी जिल्ह्यातील नित्तूर या गावी अशोकाचे दोन लघु-शिलालेख सापडले. या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोक" असा उल्लेख आढळला. नित्तूरपासून जवळच उदेलगोलम या गावी दोन शिलालेख सापडले. या दोहोंपैकी एक क्षतिग्रस्त झालेला होता परंतु दुसऱ्या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोको देवानांपियो" असा उल्लेख आढळला. आणि देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच इ.स.पू. २७२ ते २३२ मधील भारतीय राजा सम्राट अशोक हे सिद्ध झाले. इ.स. १९५५ मधे मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील गुजर्रा या गावी अशोकाचा आणखी एक शिलालेख सापडला या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला. अशा प्रकारे देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच सम्राट अशोक, या सत्यावर शिक्कामोर्तब झाले.