"टिळक स्मारक मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''{{PAGENAME}}''' ही [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] स्मरणार्थ [[पुणे]] शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.
==प्रकल्प==
टिळक स्मारक मंदिराच्या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे:
ओळ ६:
 
==इतिहास==
[[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम [[इ.स. १९७२|१९७२]]-[[इ.स. १९७६|१९७६]] सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख [[भारतीय रुपया|रुपये]] खर्च आला. [[गोपाळराव देऊसकर|गोपाळराव देऊसकरांनी]] घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे. टिळक महाविद्यालय , वैदिक संशोधन मंडळ, कॉंग्रेस स्वराज्य पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष(स्त्री शाखा), आशा अनेक संस्थांना मंदिराने जागा वापरण्यास दिली. वसंतव्याख्यानमालेचे